CHEVROLET SAIL DIESEL GOOD CONDITION गाडी विकणे आहे IN PUSAD
पैशाची गरज असल्यामुळे गाड़ी विकणे आहे. गाड़ी मध्ये कोणतीही खराबी नसून गाड़ी व्यवस्थित चालू आहे. body वर काही छोटे Dents आहेत तरीही आपण एकदा शहानिशा आणि ट्रायल घेऊन बघावे. संबंधित कागदपत्रे सर्व ready आहेत.
दिलेले Diesel variant आहे
Engine cc - 1248 cc
Maximum Power - 76 Bhp @ 4000 rpm
Maximum Torque - 205 Nm @ 1750 rpm
Ground Clearance - 168.00 mm
Kerb Weight - 1124.00 kg
Boot Space - 370.00 litres
Fuel Tank Capacity - 40.00 litres
Mileage - 22Km/Ltr
4.00/5
1 reviews
Price:
₹ 0,00
₹ 0,00
Contact
CONTACT